HW News Marathi

Category : देश / विदेश

देश / विदेश

पेट्रोलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्याचे खिशे रिकामे

swarit
मुंबईः अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपने लोकांचे खिसे मोकळे करण्याचा डाव रचल्याचे इंधनाच्या वाढीव दरावरून दिसून येत आहे. पेट्रोल दराने 80 रुपयांचा टप्पा...
देश / विदेश

अण्णा हजारेंचा मोदींवर संताप, म्हणाले मोदींना पदाचा अंहकार

swarit
सांगलीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आतापर्यंत तीस पत्रे पाठवली. परंतु त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यांनी एकाही पत्राचे अद्याप उत्तर दिलेले नाही. पंतप्रधान...
देश / विदेश

अब्दुल कुरेशी या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

swarit
नवी दिल्लीः सिमी तसेच इंडिजन मुजाहिदीनशी संबंधित अब्दुल सुभान कुरेशी या दहशतवाद्याच्या मुसक्या दिल्ली पोलिसांनी सोमवारी आवळल्या. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दहशतवादी कारवायांमध्ये तो...
देश / विदेश

आपचे २० आमदार राष्ट्रपतीकडून अपत्रा

swarit
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या २० आमादारांचे सदस्यत्व रद्द करण्याची निवडणूक आयोगाने केलेली शिफार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केली आहे. यामुळे केजरीवाल सरकार...
देश / विदेश

विमानात मिळणार इंटरनेट, वायफाय

swarit
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतीय हवाई हद्दीत विमानाचे उड्डाण सुरू असताना माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी संपर्क सेवा उपलब्ध करून द्याव्या, अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने...
देश / विदेश

संघ तोगडियावर कारवाई करणार

swarit
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि भारतीय मजदूर संघाचे महासचिव बृजेश उपाध्याय यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. मोदी...
देश / विदेश

अमेरिका आर्थिक संकटात

swarit
महासत्ता असलेली अमेरिका सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या वर्षपूर्तीला सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या विधेयकाला...
देश / विदेश

आरएसएसचे संजय जोशी आणि प्रविण तोगडिया यांचा गुजरात निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा – हार्दिक पटेल

swarit
गुजरातमधील युवाचा आवाज म्हणून हार्दिक पटेलला ओळखले जाते. २०१५मध्ये हार्दिक नावच्या वादळाने गुजरातच्या राजकारणाचे संपूर्ण रुपच बदलून गेले. हार्दिकने पाटीदार समाजच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलन करुन...
देश / विदेश

आपचे २० आमदार अपात्र घोषित

swarit
नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. आपच्या २० आमदारांना लाभाचे पद दिल्यामुळे निवडणूक आयोगाने यांना...
देश / विदेश

मोदी केवळ देशहिताचाच विचार करतातः नेतान्याहू

swarit
मुंबईः भारत दौऱ्यावर आलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आहे. देशासाठी योग्य त्या गोष्टी ते करत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर केवळ...