बेरोजगारीला त्रासलेल्या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचे रेल रोको, | मुंबईकरांचे झाले हाल
अॅप्रेंटिस उमेदवारीतील विद्यार्थ्यांनी रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला पण या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. येत्या दोन ते तीन दिवसात या मागण्यांवर...