मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाकडे लाखोंची बेहिशोबी मालमत्ता – नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल
मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांकडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांनी मोठयाप्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मनसेने केला होता. एसीबीकडे...