औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे आठेवले यांना अवघ्या सात मिनिटांत आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. नामविस्तार दिनाच्या...
मुंबई: प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते ह्यराजाह्ण असतील तर, मी ह्यसरदारह्ण तरी आहे. मला दलित चळवळीमध्ये डावलले जाऊ शकत नाही. रिपब्लिकन ऐक्य व्हायला हवं...
सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वतुर्ळातील अनेकांच्या...
मुंबई मनपा आयुक्तांच्या निलंबनासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार कमला मीलमधील अग्नीतांडवाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात...
मुंबई : प्रतिनिधी एक इंचही जमिन नौदलाला देणार नाही,नौदलाने मुंबईत राहण्याऐवजी पाकीस्तानच्या सीमेवर जावे असे मग्रूर उद्गार काढणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाची बिनशर्त...
मुंबई : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विदर्भातील लोकांनी भाजपचे 44 आमदार निवडून दिले. राज्यात भाजपची सत्ता येऊन तीन वर्ष झाले .दोन्ही ठिकाणी बहुमत असूनही भाजप वेगळ्या...
दिल्ली – महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव येथे जातीय तेढ निर्माण झाला होता. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजात फुट पाडणाऱ्यांना चांगला...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकनपक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचेआयोजन दि 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर...