HW News Marathi
क्राइम

पत्नीचे बापासोबत अवैध संबंध ,खुद्द मुलानेच केली पोलिसांकडे तक्रार

बिहार छपरामध्ये मुलाने बाप्पावर आपल्या पत्निसोबत अवैध संबंध अस्ल्याचा आरोप केला आहे. बळजबरीने त्याच्या पत्नीला बापाने ठेवून घेतला आहे असे तक्रार एसपी यांच्याकडे केला आहे. मात्र त्या व्यक्तीच्या पत्नीने आरोप फेटाळून लावली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की तक्रारकर्ता उपेंद्र सिंह बनीयापूरचा रहिवाशी असून त्याच्या पत्नीला त्याच्या वडीलांनी जबरदस्ती ठेवून घेतला असून तिच्याशी अवैध संबंध असल्याचे आरेप करत एसपीकेड तक्रार केली आहे. पत्नीने उपेंद्र यांचे सर्व आरोप फेटाळत उपेंद्र रोज दारू पिऊन मारहान करतो असा आरोप तिने उपेंद्रवर केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात पोलीस आपसात भिडले

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार

Aprna

मुंबईत अनधिकृत तिकीट दलालांमुळं दहशतवाद्याचा प्रवास?

News Desk