HW News Marathi
क्राइम

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून कृपाशंकर सिंह यांची सुटका

मुंबई कॉग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांना एसीबीच्या केसमधुन सुटका मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांना एसीबीने मुक्त केली आहे.

कोणत्याही लोकनेत्याच्या विरोधाक खटला चालवण्यासाठी सक्षम प्रधिकरणाची परवानगी लागते मात्र या प्रकऱणात परवानगी घेतले नसल्याने खटला चालवता येणार नाही असे एसीबी कोर्टात सांगण्यात आले. यामुळे कृपाशंकर यांना एसीबीकडून दिलासा मिळाला आहे. बेहिशओबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या परिवारातील सदस्याविरोधआत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजींची 2 अज्ञातांकडून हत्या

Aprna

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk

मुदखेडमध्ये पकडली गांजाची झाडे

News Desk