HW News Marathi
क्राइम

पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहितेंवर गोळीबार

पुणे | पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील वडगाव मावळ येथील फ्लेवर हॉटेलमध्ये रात्री ११.३०च्या सुमारास नाईट राउंडवर असलेले वडगाव मावळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहीते यांच्यावर काही गुंडांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात नितीन मोहिते गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्यांच्या शरीरातील गोळ्या काढण्यात आल्या आहेत. काही आरोपींना पोलीसांनी अटक केल्याची देखील माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाऊद इब्राहिमच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते

News Desk

आर्थर रोडजेलमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार

News Desk

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील थरार

News Desk