HW News Marathi
क्राइम

बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला १० वर्ष कारावास

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यााा लल10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.सोबतच एक लाख 5 हजार रुपयांचा दंडही आकारला आहे.

6 ऑगस्ट 2016 रोजी उस्मानाबाद शहरात बनसोडे याने पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.याप्रकरणी पोलिसांनी जलद गतीने तपास केल्याने आरोपीला केवळ 14 महिन्यात शिक्षा ठोठावण्यात आली आहे.उस्मानाबाद सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.आरोपी हा पोलीस खात्यातील अधिकारी असतानाही पोलिसांनी वेगाने तपास करुन पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.या खटल्यात सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून पी.वाय.जाधव यांची नियुक्ती केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk

लहान मुलांच्या वादात मोठ्यांची हाणामारी

News Desk

मिलिंद एकबोटेविरधात अटक वॉरंट जारी

swarit