HW News Marathi
क्राइम

आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय

मुंबई | राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील महानगर दंडाधिकारी  न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने बच्चू कडूंचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने बच्चू कडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. यावर न्यायालयात आज (14 सप्टेंबर) बच्चू कडू यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून बच्चू कडूला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईसंबंधी नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

News Desk

कोरियन महिलेसोबत विनयभंग होणारा व्हिडिओ व्हायरल; आरोपींना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

भोकर तालुक्यातील एका आदिवासी मुलीची मध्यप्रदेशात विक्री

News Desk