HW News Marathi
शिक्षण

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी करा

उत्तम बाबळे

नांदेड :- जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी MahaDBT या नवीन पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आ. ब. कुंभारगावे, समाज कल्याण अधिकारी, जि. प. नांदेड यांनी केले आहे.

नोंदणीसाठी आधार क्रमांक हा मोबाईल क्रमांकाशी व शिष्यवृत्ती खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. इयत्ता 9 वी व दहावीतील अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना जातीचा दाखला हा जेपीजी, पीएनजी, टीआयएफएफ, पीडीएफ या फाईलमध्ये स्कॅन करुन अपलोड करावा. फाईलची साई 256 केबी पेक्षा कमी असावी. शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत होणाऱ्या सुचना मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत देण्यात याव्यात, असेही आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, ३५ हजार विद्यार्थी नापास

News Desk

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाचा अजब आदेश

News Desk

“गडकिल्ले व पर्यावरण संवर्धन” कार्यक्रमाचे आयोजन

News Desk