HW News Marathi
शिक्षण

अमेरिकेत शिक्षणासाठी दरवर्षी घ्यावी लागणार परवानगी

वृत्तसंस्थाः अमेरिकेते शिक्षण घेत असाल तर डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत राहण्यासाठी विद्यार्थ्यांना आता दरवर्षी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. सरकार यातील नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असून हा बदल झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. अमेरिकेत जगभरातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात भारतीयांचा वाटा मोठा असतो. एकदा व्हिसा मिळाल्यानंतर विद्यार्थी तीन ते चार वर्षे अमेरिकेत राहतात. काहीजण ग्रीनकार्ड मिळवून कायमचे रहिवाशी होतात किंवा नोकरीनिमित्त तिथेच स्थायिक होता. नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी परवानगीची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारावी पास असणा-यांना रेल्वेत नोकरीची संधी

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk