HW News Marathi
मनोरंजन

कपिल खोटं बोलतोय..

मुबंई- कॉमेडी किंग’ कपिल शर्मा आपल्या शोच्या शूटींग दरम्यान सेटवरच बेशुद्ध पडल्याचे वृत्त आहे. परंतु ही अफवा असल्याचे बोलले जात आहे. खरं तर कपिलला एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जायचे असल्याने त्यांना आजारी पडल्याचा बहाणा केल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी कपिलची तब्येत खराब झाल्याने त्यादिवशीचं शूटींग होऊ शकलं नाही. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनाही कपिलच्या सेटवरून परत जावे लागले होते. दरम्यान कपिल ज्या रुग्णालयात दाखल झाल्याचे बोलले जात होते, तेथे दूरध्वनी केल्यानंतर तो रुग्णालयात आलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. तो लोखंडवालामध्ये जनरल स्टुडिओमध्ये आपल्या ‘फिरंगी’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी दाखल झाला होता, असेही वृत्त येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… धनत्रयोदशीचे महत्व !

News Desk

श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला  

News Desk

संक्रांतीच्या मुहूर्तावर ‘ठाकरे’ पतंगांची क्रेझ

News Desk