HW News Marathi
क्राइम मनोरंजन

रणवीर सिंह यांच्या न्यूड फोटोशूटमुळे पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या न्यूड फोटोशूटमुळे मनोरंजन विश्वासत धुमाकूळ घातला होता. रणवीर सिंह यांच्या फोटो शूटवर त्यांच्या चहाते आणि बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनी कौतुक केले तर काही लोकांनी टीका केली. परंतु, न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होणार असून रणवीर सिंहविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीर सिंह यांच्यावर स्वयंसेवी संस्थेने पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. स्वयंसेवी संस्थेने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले असून महिलांच्या भावना दुखवल्याचे चंबूर पोलिसात गुन्हा दाखल करणताना म्हटले आहे. स्वयंसेवी संस्थेने कलम 67 अ, कलम 292, 293, 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे.

कॉस्मोपॉलिटन मॅक्झिनच्या कव्हरसाठी रणवीर सिंहने फोटो शूट केला आहे. रणवीर सिंह या फोटोत गालीच्यावर वेगवेगळे पोज देत आहे. रणवीर सिंह यांचे हे फोटो शूट बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. हे फोटोशूट रणवीर सिंह यांनी इन्स्टाग्रावर शेअर केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : संस्कारी बाबूजीआलोक नाथचे सिन्टाचे सदस्यत्व रद्द 

News Desk

वाशिम येथे दलित महिलेची हत्या

News Desk

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

News Desk