HW News Marathi
मनोरंजन

सनी लिओनीचे आणखी एक आयटम सॉग

मुंबई: संजय दत्त याचा बहुचर्चित भूमी सिनेमात सनी लिओनीने एक आयटम साँग केले असून ट्रिप्पी ट्रिप्पी असे या गाण्याचे नाव आहे. भूमीचा दिग्दर्शक ओमंग कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. या गाण्यातील सनीचे फोटो शेअर करत ओमंगने लिहिले की, भूमी सिनेमासाठी सनीचा नवीन लूक. सनीचे हे फोटो पाहून ती पुन्हा एकदा तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करायला सज्ज झाली आहे असेच म्हणावे लागले. केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत दागिन्यांनी मढलेली सनी या गाण्यात फार सुंदर दिसतेय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इरफानच्या बांगलादेशी सिनेमाची ऑस्करसाठी निवड

Gauri Tilekar

मोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी

News Desk

अनु मलिक यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

News Desk
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

पादचारी पूल हटविताना क्रेन उलटली

News Desk

मध्य रेल्वेच्या मुलंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

News Desk

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk