HW News Marathi
मनोरंजन

ऐतिहासिक ! ‘ठाकरे’ सिनेमाचा पहाटे ४.१५ चा शो हाऊसफुल्ल

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज (२५ जानेवारी) ढोलताशांच्या गजरात प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा ऐतिहासिक पहाटे ४.१५चा पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला आहे. अनेक वादविवादांनंतर अखेर ढोलताशांच्या गजरात आणि अत्यंत उत्साहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या चित्रपटाचे किती होते मानधन

News Desk

‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

News Desk

‘आम्ही बेफिकर’चे टीजर पोस्टर लाँच

News Desk