HW News Marathi
मनोरंजन

मी आयपीएलमध्ये सट्टा लावला | अरबाज खान

मुंबई | आयपीएल सामन्यावर सट्टा लावला असल्याची कबुली अरबाज खानने पोलिसांना दिली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत सोनू जलाल आणि अरबाज खान या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली. या चौकशी दरम्यान अरबाजने ही कबुली दिली आहे. या शिवाय ५ वर्षापासून बुकी सोनू जलालच्या संपर्कात असल्याची माहिती अरबाजने दिली आहे.

आयपीएल सट्टा प्रकरणी बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. आयपीएल मधील सट्टा प्रकरणी पोलिसांनी २९ मे रोजी सोनू योगेंद्र जलाल याला अटक केली आहे. जलाल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अरबाजची चौकशी करण्यात असून चौकशी दरम्यान सट्टा लावल्याची कबुली त्याने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

९ डिसेंबरला विक्रांत सरंजामेचा ‘प्रपोज डे’? 

News Desk

FLASHBACK 2018 : समलैंगिकता गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

आगमन बाप्पाचे | माटुंग्याच्या बाजारपेठेत तामिळनाडूचे बाप्पा

News Desk