HW News Marathi
मनोरंजन

मराठी बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा – शिल्पा शिंदे

मुंबई – बिग बॉस – ११ची विजेता शिल्पा शिंदेने मराठी बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकतेच बिग बॉस ११ संपल्यानंतर मराठी बिग बॉस लवकरच सुरु होईल, अशी घोषणा अभिनेता सलमान खानने केली. त्यानंतर शिल्पाने मराठी बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मराठी बिग बॉस होस्ट करण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखचे नाव आघाडीवर होते. पण, शिल्पाने होस्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मराठी बिग बॉस होस्ट करण्याची संधी नक्की कोणाला मिळेल. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

तसेच विकास गुप्ताने शिल्पाला वेब सीरिजमध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. शिल्पाने पुन्हा विकाससोबत काम करण्यास होकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar

अभिनेता संदीप कुलकर्णी करणार फटकेबाजी

swarit