मुंबई| ‘मीटू’ या मोहिमतून अनेक महिला त्यांच्यावरील होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत आहेत. या मोहिमेद्वारे विविध क्षेत्रातील महिलांवर त्यांच्यावरील झालेल्या लैंगिक शोषणाचे कथन करत आहे. या मोहिमेत दिवसेंदिवस मोठमोठ्या व्यक्तींची नावेसमोर येत आहेत. या मोहिमेत सर्वात जास्त बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कलाकार, दिग्दर्शक, अमिनेत्री यांची नावेसमोर येत आहेत. यात अजून एका व्यक्तीसमोर आले ते म्हणजे अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास यांच्या नंदिता यांच्या वडीलांवरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. बोरा यांनी आपल्या ट्विटद्वारा पेंटर जतिन दास यांच्यावर आरोप केला आहे.
#MeToo One of India's most feted artists alive. Padma Bhushan recipient. My molestor. Long post alert. @IndiaMeToo and so MANY other women, starting with @Rxyxsx Thank you for so much. pic.twitter.com/a6VFC6iHys
— Nisha Bora (@NishaBora) October 16, 2018
‘ १४ वर्ष आधी २००४ मध्ये माझ्या सासऱ्यांच्या ओळखीने दिल्ली झालेल्या एका इव्हेंटमध्ये जतिन दाससोबत ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. मी त्यांची मोठी फॅन असल्याने मला खूप आनंद झाला काम परंतु त्यांनी मला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता, असे ट्विट बोरा हिने तिच्यावरील झाला अत्याचार जगासमोर आणला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.