HW News Marathi
मनोरंजन

यंदाच्या ऑस्करसाठी ‘रोमा’, ‘द फेव्हरिट’ या दोन्ही चित्रपटांना सर्वाधिक नामांकने

नवी दिल्ली | यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने जाहीर झाली आहेत. हे वर्ष ऑस्करचे ९१ वे वर्ष आहे. ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ या दोन्ही चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने मिळाली आहेत. २४ फेब्रुवारी, २०१९ रोजी हे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्करला १९८९ नंतर प्रथमच प्रसिध्‍द होस्ट केविन हॉर्ट या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार नाहीत. अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्‍ये २५ जानेवारीला ऑस्कर पुरस्‍कार जाहीर करण्यात येणार आहेत.

नामांकने :

उत्कृष्ट चित्रपट

ब्लॅक पँथर

द फेव्हरिट

ग्रीन बुक

रोमा ब्लॅक क्लान्झमन

दी बोहेमियन ऱ्हाप्सडी

अ स्टार इज बॉर्न

व्हाईस

उत्कृष्ट परभाषिक चित्रपट

कॅपरनम

कोल्ड वॉर

नेव्हर लुक अवे

रोमा

म्शॉपलिफ्टर्स

सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री

यालित्झा अपॅरिशियो – रोमा

ग्लेन क्लोज – द वाइफ

लेडी गागा – अ स्टार इज बॉर्न

ऑलिव्हिया कोलमन- द फेव्हरिट

मेलिसा मॅकार्थी – कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी.

उत्कृष्ट दिग्दर्शक

अल्फान्सो क्वारोन, रोमा

अ‍ॅडम मॅक्के , व्हाइस

पावेल पावलीकोवस्की, कोल्ड वॉर

योरगॉस लँथीमोस द फेव्हरिट

स्पाइक ली, ब्लॅकक्लान्झमन

सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता

ख्रिस्तियन बेल, व्हाइस

विल्यम डॅफो, अ‍ॅट इटर्निटीज स्टेट

रामी मॅलेक, बोहेमियन ऱ्हाप्सडी

व्हिगो मॉर्टेन्सन, ग्रीन बुक

ब्रॅडले कुपर , अ स्टार इज बॉर्न

सर्वोत्‍कृष्‍ट सहअभिनेत्री

अ‍ॅमी अ‍ॅडम्स- व्हाइस

मरिना डी ताविरा

रोमा रेगिना किंग

इफ बियल स्ट्रीट क्लाउड टॉक

एमा स्टोन

द फेवरिट

रेचल वेझ

दी फॅव्हरीट

सर्वोत्‍कृष्‍ट सहअभिनेता

सॅम इलिय- अ स्टार इन बॉर्न

रिचर्ड इ ग्रँट- कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी.

अ‍ॅडम ड्रायव्हर- ब्लॅकक्लान्झमन

महेर्शला अली- ग्रीन बुक

सॅम रॉकवेल-व्हाइस

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या एसटी बसला आग, प्रवासी थोडक्यात बचावले

News Desk

अभिनेता मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

News Desk

अभिनेता सलमान खानला वनविभागाची नोटीस

News Desk