HW News Marathi
मनोरंजन

Dahi Handi | स्मिता गोंडकर हिने फोडली सेलिब्रिटी हंडी

ठाणे | राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दिवसभरतात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. गोकुळाष्टमी निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

सेलिब्रिटीही या गोकुळाष्टमी तसेच दहीहंडी उत्सवात सहभागी झाले आहेत. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान आयोजित सेलिब्रिटी हंडी मराठी बिगबॉस फेम स्मिता गोंडकर हिने चौथ्या थरावर जाऊन हंडी फोडण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी मराठी कलाकार सुशांत शेलारसह आमदार निरंजन डावखरे, आयोजक शिवाजी पाटील, ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले, आदी मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला!

Aprna

जितेंद्र जोशींनी घेतला सचिन कुंडलकरांचा खरपूस समाचार

News Desk

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला उत्कृष्ट सिनेमा

Aprna