HW News Marathi
मनोरंजन

सोनम कपूरच्या लग्नाची तारीख अखेर ठरली

मुंबई : अनिक कपूर यांची मुलगी सोनम कपूर ८ मे रोजी विवाह बंधणात अडकणार आहे. सोनम कपूर आणि आनंद अहुजा या दोघांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. कपूर आणि अहुजा कुटुंबियांनी ८ मे रोजी विवाह सोहळा होणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे.

गेल्या तीन वर्षापासून सोनम आणि आनंद एकमेंकाना डेट करत असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. आनंद अहुजा हा अॅपरल्स व्यवसायात आहे. ७ मे रोजी हळद, संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम मुंबईत होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगमन बाप्पाचे । बाप्पा निघाले भारत-पाक सीमेवर

swarit

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar

‘कलंक’च्या शूटिंगसाठी आलिया-वरुण होणार कारगीलला रवाना

Gauri Tilekar