HW News Marathi
मनोरंजन

‘ठाकरे’ चित्रपटाची गाणी प्रदर्शित

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे आज (१२ जानेवारी) म्युझिक लॉन्च झाले आहे. या चित्रपटातील ‘आला रे आला’ हे पद्मश्री सुनील जोगी लिखित व नकाश अझीझ यांच्या आवाजातील गाणे म्हणजे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच भेदक आणि जल्लोषपूर्ण आहे. “साहेब आपले” हे मनोज यादव यांनी लिहिलेले आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेले गाणे भावनिक साद घालणारे आहे.या दोन्ही गाण्यांमधील शब्द हे अत्यंत प्रखर आणि अर्थपूर्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माटुंग्याच्या फुलमार्केटमध्ये गणेश भक्तांची गर्दी

News Desk

आगमन बाप्पाचे | २१ विविध प्रकारच्या मोदकांचा प्रसाद

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | ‘खड्डे आणि वाहतूक कोंडीचा’ देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

News Desk