HW News Marathi
मनोरंजन

BREAKING NEWS | जेष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

मुंबई | मोरुची मावशी’अजरामर करणारे मराठी रंगभूमीला अभिनयाच्या माध्यमातून एका उंचीवर घेऊन जाणारे मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचे मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात निधन झाले. २२ ऑगस्ट रोजी श्वसनाच त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून विजय चव्हाण आजारी होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला | तावडे

News Desk

अनुपम खेर यांचा एफटीआयआयला रामराम

Gauri Tilekar

Vijay Diwas : आज त्यांच्यामुळे देश सुरक्षित – पंतप्रधान

News Desk