HW News Marathi
मनोरंजन

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

मुंबईः आरजे मलिष्काने आपल्या विडंबनपर गितातून मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढल्याचे प्रकरण ताजे असताना जय मल्हार फेम देवदत्त नागेनेही रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करत अलिबाग रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचे फोटो सोशल मीडियावर लोड केले आहेत.

‘अलिबागला जाताना रस्त्यांची रुंदी वाढवण्याचे काम सुरु असले तरीही काही रस्ते मात्र अद्यापही दुर्लक्षितच आहेत. विद्यानगर, मुरुड बायपास रोड अशा रस्त्यांवर फार खड्डे असल्यामुळे प्रवाशांचा वाहने चालवताना बरेच अडथळे येत आहेत, असे देवदत्त सांगितले. भल्या मोठ्या खड्ड्याचे फोटो त्याने फेसबुकवर अपलोड केले आहेत. याकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

News Desk

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

swarit

Ganesh Chaturthi 2018 | ‘खड्डे आणि वाहतूक कोंडीचा’ देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

News Desk