HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Eknath Khadse Exclusive | मी राजकीय षडयंत्राचा बळी !

राजकीय षडयंत्राचा बळी करण्याचा काहींनी प्रयत्न केल्याचा आरोप,” भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. खडसे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे. खडसे यांनी एच. डब्ल्यू न्यूज नेटर्वकला दिलेल्या मुलाखतीत त्यांना षडयंत्राचा बळी झाल्याचे म्हटले आहे. खडसे पुढे असे देखील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी २ ते ३ माहिन्याचा कालावधी शिल्लक असण्यासाठी मंत्रीपदासाठी मी स्व:ता उत्सक नसल्याचे देखील खडसे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पराभूत उमेदवार हा MLA होऊ शकतो’ Ulhas Bapat यांनी Ajit Pawar यांच्या वक्तव्याला केला विरोध !

News Desk

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्रालाचं! घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी बातचीत

News Desk

Pune -Rahul kul will be next Guardian Minister?| “राहुल कुल” पुण्याचे नविन पालकमंत्री ?

Arati More