HW Marathi
HW एक्सक्लुसिव

Nitesh Rane And Balasaheb Tahckeray | ‘बाळासाहेब’ असते तर मला शाबासकी दिली असती ..!

उपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल ओरोस जिल्हा कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर नितेश राणेंसह सर्व 18 जण रात्री 11 च्या सुमारास सावंतवाडी कारागृहातून बाहेर आले. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी 10 जुलै रोजी त्यांना जामीन मंजूर केला.आज बाळासाहेब असते, तर शाबासकी दिली असतीन्यायालयाने माझा प्रचार सोपा केलाय. मी प्रत्येक रविवारी कणकवलीत येईन. आज बाळासाहेब असते तर त्यांनी सांगितले असते शाब्बास तू चांगले काम केले आहेस, असं नितेश राणे म्हणाले.आमचा वचक उद्यापासून दिसेल. गप्प बसणार नाही. म्हणून लगेच कुणाला मारायला जाणार नाही. आम्ही लोकांशी बांधील आहोत. आम्ही अधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष देऊ. उद्या महाराष्ट स्वाभिमानाची पुढची दिशा कळेल, असं नितेश राणेंनी सांगितलं. #NiteshRane #PrakashShedekar #Narayan Rane #Maharashtra swabhiman party

Related posts

Eknath Khadse Exclusive | मी राजकीय षडयंत्राचा बळी !

News Desk

Raj Thackeray | महाराष्ट्राबाहेर सभा घेणार नाही ! राज ठाकरे

Atul Chavan

Raju Shetti Exclusive | “”सदा खोत हे मी भाजलेलं कच्च मडकं””…..राजू शेट्टी Exclusive

Arati More