HW News Marathi
मनोरंजन

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली बाप्पा, दादरकरांमध्ये पेणच्या गणेश मुर्तींचे विषेश आकर्षण

गेली 73 वर्षे पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देणारे अभिजीत जोशी. अभिजीत जोशी यांच्या आजोबांनी या व्यवसायाला सुरुवात केली. अभिजीत जोशी हे तिसऱ्या पिढीचे शिलेदार. जोशी यांच्याकडे पेण येथून तयार गणेश मूर्ती दादरमध्ये आणल्या जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसमान से आया फ़रिश्ता

Gauri Tilekar

KumbhMela 2019 : कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

Gauri Tilekar