HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांनी ‘त्या’ बाबत सत्य सांगावं

मुंबई ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेचा वाद असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. शरद पवारांचे वलय पाहून मुंडेनी देखील आपला वाढदिवस 12 डिसेंबर रोजी साजरा करायला सुरुवात केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनीच आपल्याला दिल्याचे अजितदादांनी सांगितले. पवार यांच्या विधानाचा भावनिक मुद्दा करत बीडमध्ये जिल्हा परिषदेचे मैदान मारणे ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांना सोपे जाणार आहे. त्यामुळेच जाहीर सभांमधून त्यांनी भाजपने बीडमध्ये दोन वर्षात काय केले, याचा हिशोब द्या; भावनेचे राजकारण करु नका’ असा बचावात्मक पावित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत; त्यांच्यामध्ये वितुष्ट नको

News Desk

दलित महिला बलात्कार प्रकरणी नुसत्याच भेटी

News Desk

मंत्री जयंत पाटील यांची लाँग ड्राईव्ह आणि युवा टीमशी चर्चा… मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास !

News Desk