HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

– राजीनामा स्विकारणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – बीड जिल्हयातील परळी आणि अंबाजोगाई इथं भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. तर पंकजा यांचा राजीनामा स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या दोन्ही तालुक्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर ब्रिटिशकालीन १८९ वर्षे जुना अमृतांजन पूल जमीनदाेस्त

News Desk

भाजपची चौथी यादी, विनोद तावडेंचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसेंना उमेदवारी

News Desk

विधान परिषदेची रणधुमाळी

News Desk