HW News Marathi
Covid-19

#Lockdown : १७ मेला लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो, गृहमंत्र्यांचे संकेत

मुंबई | राज्यात आणि देशात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आणि एकंदर परिस्थीती लक्षात घेता केंद्र सरकारने तिसरा लॉकडाऊन घोषित केला होता. आता, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १७ मेला लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो अशा आशयाचे ट्विट केले आहे.

मात्र, लॉकडाऊन जरी उठवला तरी सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता पाळत आपल्याला कोरोनाविरुद्ध लढायचे आहे अेही त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे. गृहमंत्र्यांनी लॉकडाऊन बद्दल संकेत दिला आहे तो कितपत सफल होऊ शकतो याची वाट पाहणेच योग्य ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग मार्केट १ जूनपासून सुरू होणार

News Desk

बच्चन यांना कोरोनाची लागण तर अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील !

News Desk

लसीकरण, चाचणी वाढवा ; उपाययोजनांची दंडात्मक अंमलबजावणी करा: डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

Aprna