HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह, शहराची संख्या २० वर

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये नव्याने आज (११ एप्रिल) २ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता शहराची संख्या २० वर गेली आहे. काल (१० एप्रिल) ९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर, ६१ जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली असून त्यांचे रिपॉर्ट अजून आले नाही आहेत. दरम्यान, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून किती रुग्ण बरे झाले याचीही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहीतरी पदरात पाडून घ्यावे याच हेतूने अशोक चव्हाण आणि केसरकरांची नाराजी !

News Desk

महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकणारचं! – शरद पवार

News Desk

कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर परिवहन मंत्री राजी तर पुन्हा होईल चर्चा!

News Desk