HW News Marathi
Covid-19

धारावीत २५ नवे कोरोनाबाधित, एकूण आकडा १३७८ वर

मुंबई | राज्यात तासागणिक वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडत आहे. अशाच देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याने पालिका प्रशासनवरही ताण आहे. एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २४,११८ वर पोहोचलेला असताना आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत देखील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीत गेल्या २४ तासांत नवे २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता थेट १३७८ वर पोहचला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी

  • मुंबई – २४,११८ (८४१)
  • ठाणे ३०९ (४)
  • ठाणे मनपा – १८६५ (३३)
  • नवी मुंबई मनपा – १५९३ (२७)
  • कल्याण डोंबिवली मनपा – ६१२ (६)
  • उल्हासनगर मनपा – १३०
  • भिवंडी निजामपूर मनपा – ७४ (३)
  • मीरा भाईंदर मनपा – ३१७ (४)
  • पालघर – ६८ (३)
  • वसई विरार मनपा – ४०७ (११)
  • रायगड – २७९ (५)
  • पनवेल मनपा – २५३ (११)
  • ठाणे मंडळ एकूण – ३०,०२५ (९५०)
  • नाशिक – १०५
  • नाशिक मनपा – ८२ (२)
  • मालेगाव मनपा – ६८१ (३४)
  • अहमदनगर – ४६ (५)
  • अहमदनगर मनपा – १८
  • धुळे – १३ (३)
  • धुळे मनपा – ७१ (६)
  • जळगाव – २३३ (२९)
  • जळगाव मनपा – ७० (४)
  • नंदूरबार – २५ (२)
  • नाशिक मंडळ एकूण – १३४४ (८५)
  • पुणे – २३५ (५)
  • पुणे मनपा – ४०४९ (२१५)
  • पिंपरी चिंचवड मनपा – १९३ (६)
  • सोलापूर – १० (१)
  • सोलापूर मनपा – ४९५ (२६)
  • सातारा – १७० (२)
  • पुणे मंडळ एकूण – ५१५२ (२५५)
  • कोल्हापूर – १२० (१)
  • कोल्हापूर मनपा – १९
  • सांगली – ४९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा – ८ (१)
  • सिंधुदुर्ग – १०
  • रत्नागिरी – ११६ (३)
  • कोल्हापूर मंडळ एकूण – ३२२ (५)
  • औरंगाबाद -१६
  • औरंगाबाद मनपा – १०६६ (३६)
  • जालना – ३८
  • हिंगोली – १०७
  • परभणी – ६ (१)
  • परभणी मनपा – ३
  • औरंगाबाद मंडळ एकूण – १२३६ (३७)
  • लातूर – ४७ (२)
  • लातूर मनपा – ३
  • उस्मानाबाद – ११
  • बीड – ५
  • नांदेड – ९
  • नांदेड मनपा – ७१ (४)
  • लातूर मंडळ एकूण – १४६ (६)
  • अकोला – २९ (२)
  • अकोला मनपा – २८१ (१५)
  • अमरावती – ८ (२)
  • अमरावती मनपा – ११५ (१२)
  • यवतमाळ – १०२
  • बुलढाणा – ३४ (३)
  • वाशिम – ८
  • अकोला मंडळ एकूण – ५७७ (३४)
  • नागपूर – २
  • नागपूर मनपा – ४२१ (६)
  • वर्धा – ३ (१)
  • भंडारा- ७
  • गोंदिया – ३
  • चंद्रपूर – १
  • चंद्रपूर मनपा – ४
  • गडचिरोली – ६
  • नागपूर मंडळ एकूण – ४४७ (७)
  • इतर राज्ये – ४८ (११)

    एकूण – ३९ हजार २९७ (१३९०)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत २ ते १० जुलै कडक लॉकडाऊन जाहीर

News Desk

मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोव्हीड सेंटर 

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

News Desk