HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

कोरोनाचा महाराष्ट्रात तिसरा बळी , देशात ८ रूग्णांचा मृत्यु

मुंबई | महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रूग्णांची संख्या ७४ वरून ८९ वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यात १ नविन रूग्ण तर मुंबईमध्ये नविन १४ रूग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे राज्यामध्ये अत्यंत चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज मुंबईमध्ये एका ६८ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे,त्यांनी फिलिपाईन्सवरून मुंबईचा प्रवास केला होता.  त्यामुळे महारष्ट्रात आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या महारष्ट्रात ३ तर देशात ८ झालं आहे. आधी पाॅझिटिव्ह आलेला हा रूग्ण नंतर निगेटिव्ह आला होता त्यानंतर त्यांना कस्तुरबा हाॅस्पिटलमधून खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रूग्णालय अस्थमा,मधुमेहचा त्रास होता.त्याना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तसेच त्यांच्या किडन्या फेल झाल्या होत्या.

 

Related posts

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk

साताऱ्याची यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रासारखी !

News Desk

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk