HW News Marathi
Covid-19

संभाजी भिडेंवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई। लॉकडाऊनच्या उल्लंघन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी असताना संभाजी भिडे हे अंकली टोल नाक्यावरून शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आले होते. त्यामुळे विना परवाना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिडे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ६५ पेक्षा अधिक वयाची व्यक्ती परजिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास परवानगी नाही. तरीही भिडेंनी प्रवास केला आहे. दरम्यान पोलिसांनी चौकशी करून त्यांना पुन्हा सांगली जिल्ह्यात पाठवले आहे,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातील ६ सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह

swarit

पिंपरी-चिंचवड मधील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाकडून तब्बल ७९ कोटींचे बिल थोपवले

News Desk

देशात कोरोना संख्या वाढतीच, २४ तासांत ५५,०७९ नवे रुग्ण

News Desk