HW News Marathi
महाराष्ट्र

OBC आरक्षणावर सोमवारी नवे विधेयक विधिमंडळात मांडण्यास कॅबिनेटची मान्यता; भुजबळांची माहिती

मुंबई | ओबीसी आरक्षणावर नवे विधेयक सोमवारी (७ मार्च) विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ओबीसी आरक्षणावर विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेसाठी एक प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. परंतु, मंत्रिमंडळात दोन प्रस्तावार चर्चा झाल्याची माहिती भुजबळांनी प्रसार माध्यमांना दिली.

दरम्यान, प्रभाग रचनेचे अधिकार पुन्हा  राज्य सरकारकडे घेणार आहे. मंत्रिमंडळात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेसंदर्भात प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्या धर्तीवर कायद्यात बदल करणार आहे, ही माहिती भुजबळांनी कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीनाथ गडावर पंकजांचा पराभव

News Desk

आज होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंनी फिरवली पाठ

News Desk

‘नवाब मलिकांची ट्विटरच्या भूमिकेवर शंका’, राष्ट्रवादी राहुल गांधींसाठी आक्रमक!

News Desk