HW News Marathi
देश / विदेश

मुंबईतील नागपाडा परिसरातील सीएए, एनआरसीविरोधातील आंदोलन मागे

मुंबई | दिल्लीतील शाहीन बाग परिसरात सीएए आणि एनआरसी विरोधात महिला आंदोलन करीत आहेत. शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा परिसरात देखील सीएए आणि एनआरसी विरोधात महिलांचे सुरु असलेले आंदोलन आज (१ फेब्रुवारी) अखेर मागे घेतले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महिला आंदोलन करत होत्या. मदनपुरा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल भागातली महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

सीएए आणि एनआरसी विरोधात रविवारी (२३ जानेवारी) पासून नागपाडा परिसरात महिला आंदोलन करत होत्या. दिल्लीतील शाहीन बागमध्ये नागरिकत्व कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आज दुपारीच्या सुमारास पुन्हा एकदा एका तरुणांने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्लेखोराने तीन गोळ्या हवेत झाडल्या आहेत. या गोळीबारीत सुदैवाने जिवंत हाना झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयएएस अधिकारी एका बिछान्यात दोन तरुणींसोबत

News Desk

कश्मीरप्रश्नी विरोधक आक्रमक, संसदेतून केले वॉक आऊट

News Desk

बिहारचे राज्यपाल कोविंद एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार

News Desk