HW News Marathi
महाराष्ट्र

सोमय्यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल, उद्या चौकशीला हजर राहण्याचे समन्स

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मुंबईतील निवसस्थानी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आहेत. सोमय्यांना उद्या (१३ मार्च) चौकशीसाठी हजर राहण्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स दिला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमवलेल्या पैशात घोटाळा केल्याच्या आरोप लागल्यापासून किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या गायब आहेत, अशी माहिती गृहविभागाने दिली आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ची बाटली देत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणाला, “यानेही डोकं शांत झालं नाही तर…”

News Desk

किरीट सोमय्या अटकेत, अलिबाग पोलिसांची कारवाई

News Desk

“पाडून दाखवा सरकार” हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?” – शेलारांचा टोला

News Desk