HW News Marathi
देश / विदेश

#9pm9minute : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ‘कोरोना’चा अंधकार दूर करण्यासाठी देशवासियांनी लावले दिवे

मुंबई | कोरोनाबाधितांच्या आयुष्यातील अंधार दुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (५ एप्रिल) रात्री ९ वाजून ९ मिनिटांसाठी देशवासियांना घरातील लाईट बंद घर किंवा बाल्कनीत येऊन दिवे लागण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या आवाहनाल देशवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी जनतेने रस्त्यावर एकत्र जमू नका, या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. मोदींच्या रस्त्यावर गर्दी न करण्याच्या सूचनाचे नागरिकांन पालन केलेले पाहायला मिळाले. देशवासियांनी घरातील बाल्कनीतून दिवे, मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाइट लावून मोदींच्या आवाहना प्रतिसाद दिला.

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥, असे ट्वीट करत मोदींनी दिवे लावत, कोरोना लावले आहे. या कोरोनाच्या संकटाविरुद्धच्या लढाईला प्रकाशित करून तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचे आहे, मोदींच्या आवाहनात राज्यकीय नेते मंडळींसह कलाकार देखील सहभागी झाले आहे. राजकीय नेत्यांनमध्ये तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मेणबत्ती पेटवली, लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवे लावले. अभिनेता अक्षय कुमार, दीपिका पादुकोन, रविवीर सिंग आदी नेत्यांनी देखील त्यांच्या घरातच्या बल्कनीत दिवे लावे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी-बायडेन यांची फोनवर झाली चर्चा!

News Desk

पाकिस्तान कडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

News Desk

Budget 2022: जाणून घ्या बजेटमधील शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

News Desk