HW News Marathi
महाराष्ट्र

आसारामच्या आश्रमावर मुंढेंची कारवाई

नाशिक | नाशिक महापालिकेचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे सध्या नाशिकमध्ये अतिक्रमण हाटव मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमे दरम्यान अतिक्रमण विरोधी पथकाकडून गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या आसाराम बापूच्या आश्रमावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.

आसाराम बापूच्या आश्रमावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु आहे. परंतु कोर्टाने यावर सध्या स्थगिती आणली आहे. या प्रकरणावर २८ मे रोजी निर्णय होण्याची शक्यता असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. केवळ आसाराम बापूचे आश्रम नाही तर नाशिकच्या सिडको भागातील घरांवर बुलडोझर चालवण्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर निवडणूकीत मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा, भगीरथ भालकेंचा करणार प्रचार

News Desk

एनसीबीने बॉलिवुड आणि ड्रग्सचा तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास करणार- गृहमंत्री

News Desk

केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – महेश तपासे 

News Desk