HW News Marathi
मनोरंजन

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचे निधन

मुंबई | बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे वयच्या ५४ वर्षी निधन झाले आहे. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. इरफान खान यांची काल (२८ एप्रिल) अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, तब्यत जास्त खालावल्यामुळे त्यांना रुग्णालायच्या आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. इरफान खान यांची आज (२९ एप्रिल) अखेर प्राणज्योत मालवली.

https://twitter.com/ShoojitSircar/status/1255377784773410818?s=20

 

दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी इरफान खानच्या निधनाची बातमी दिली आहे. यानंतर सरकार यांनी ट्विट म्हणाले, “माझा प्रिय मित्र इरफान, तू लढलास… आम्हाला तुझ्यावर कायम अभिमान राहिल, आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल यांचे सांत्वन करतो. तू मोठी लढाई लढलास. सुतापा या लढाईत तू तुझ्यापरीने जे करु शकली ते तू केले. ओम शांती. इरफान खानला सलाम.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा” संभाजीराजेंचा निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा

Aprna

लग्नाआधी सेक्स करणे कॉमन गोष्ट :भूमी पेडणेकर

News Desk

शहरूखकडून सलमानला अनोखी भेट

News Desk