मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला यांना आज (८ ऑगस्ट) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय दत्त यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संजय दत्त श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, त्यानंतर संजय दत्त यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Actor Sanjay Dutt (in file pic) admitted to Lilavati hospital in Mumbai after he complained of breathlessness. His COVID-19 report is negative but he is still there for some time just for medical observation. He is perfectly fine: Lilavati hospital, Mumbai, Maharashtra pic.twitter.com/YTWomFsFtX
— ANI (@ANI) August 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.