HW News Marathi
महाराष्ट्र

शेतक-यांना वा-यावर सोडून सरकारने इनोव्हेह कंपनीला 100 कोटी रु दिले ,धनंजय मुंडे यांचा आरोप

उस्मानाबाद ( भूम ) सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाइन घोटाळ्यामुळे एकाही शेतक-याला एक रुपयाही मिळाला नाही , हा घोटाळा करणा-या इंनोव्हेह कंपनीला मात्र 100 कोटी रुपये दिले असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

भूम परांडा येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित मोर्चा आणि सभेत ते बोलत होते.यावेळीविधीमंडळ गटनेते आ. अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, .पदमसिंग पाटील, आ.राजेश टोपे, आ.राणा दादा .आ. राहुल मोटे आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा .चित्राताई वाघ, नवाब मलीक रामराव वडकुते, विद्याताई चव्हाण, रजीवनराव गोरे, संग्राम कोते, .सुरेखा ठाकरे जयदेव गायकवाड, ुईश्वर बालबुद्धे, सोनालिताई देशमुख , डॉ नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.

शेतक-यांना वा-यावर सोडून ऑनलाईन चे बोगस काम करणा-या कंपनीला 100 कोटी आणि जाहिरातबाजीवर 300 कोटी उधळल्याचा आरोप करून हे सरकार आणि या शिवसेना भाजपा हे दोन्ही पक्ष महाठग असल्याचा आरोप हि त्यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी रुग्णालयात दाखल

News Desk

सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक! – पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा?”, अमोल मिटकरींचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला

News Desk