HW News Marathi
महाराष्ट्र

देशाला महाशक्ती बनविण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली

मुंबई | देशाला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दिवंगत डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आदरांजली वाहिली आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती, थोर अणुशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांचा आज जन्मदिवस. डॉक्टर कलाम साहेबांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दिवंगत कलाम साहेबांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्याही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी #KaroNaSalaam अभियानाचे कौतुक केले

News Desk

उल्हास बापट यांनी केलं अजित पवारांच्या वक्तव्याचं खंडण, १२ आमदारांबद्दल स्पष्टोक्ती !

News Desk

औरंगाबाद येथे पासपोर्ट कार्यालयाचे २८ मार्च रोजी उद्घाटन

News Desk