HW News Marathi
महाराष्ट्र

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोना संकट लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी ‘बकरी ईद’ साधेपणाने साजरी करावी, सोशल डिस्टन्सिंग राखावं, सामुहिक नमाज पठण टाळून घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मुस्लिम बांधवांनी रमजान काळात केलेलं सहकार्य यावेळीही करावं. कोरोनाचं संकट संपल्यानंतर आपण आपले सर्व सण पुर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

News Desk

स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांसारखं अभ्यासू… दूरदृष्टीचं नेतृत्व लाभल्यानेच महाराष्ट्र आजची प्रगती करु शकला – अजित पवार

News Desk

वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत करण्यासाठी अदानी CEO कृष्णकुंजवर

News Desk