HW News Marathi
महाराष्ट्र

‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शुभेच्छा!

मुंबई | शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो, यंदाची बकरी ईद राज्यावरचं कोरोना संकट दूर करणारी ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देतानाच मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाचे संकट संपल्यानंतर ‘बकरी ईद’सह सर्व सण पुर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाभारतात जसे शिखंडी होते, तसं किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत, महापौरांची गंभीर टीका

News Desk

सिंहावलोकन करायची वेळ!; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अज्ञातवासात?

News Desk

महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम! 

News Desk