HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन

मुंबई | ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी अनिल अवचट यांचे आज (२७ जानेवारी) सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात अनिल अवचट आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. अवचट यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एसची पदवी घेतली. त्यांनी कॉलेजच्या जीवनात त्यांनी अनेक चळवळीत भाग घतेला. 

अवचट यांनी १९६९ साली पूर्णिया हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. आतापर्यंत अवचट यांचे बावीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अवचट यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची देखील सुरुवात केली. व्यसनामुळे भरकटलेल्या लोकांना व्यसनातून मुक्त काम त्यांनी केले आहे. मुक्तांगण या संस्थेतून अवचट यांनी अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून थांबविले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड दुर्घटना : NDRFच्या जवानांनी ६ वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले

News Desk

‘नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही’ नांगरे पाटलांनी ठणकावलं

News Desk

‘टॉनिक’च संपल्यामुळे बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली, सामनातून भाजपवर टीका

News Desk