मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. सामान्य नागरिक तसेच नेत्यांनाही आता कोरोना होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काल (१४ एप्रिल) रात्री उशिरा त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली.
आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यावर उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी त्यांची काळजी घ्यावी, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
I have tested positive for #Covid_19 today. I am under medication & advice all those who have been in contact with me to isolate themselves & seek medical guidance. I remain available here & via my office for hlp & assistance to Mumbaikars !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 14, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.