HW News Marathi
महाराष्ट्र

अँस्ट्राँसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

पुणे भीमा कोरेगाव येथील आंबडेकर अनुयायावर झालेल्या हल्ल्याबाबत हल्लेखोरांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदातंर्गत कारवाई करावी. या मागणीसाठी अँस्ट्राँसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षापासुन जातीय अंताच्या लढयात शौर्य गाजविणा-या भीमा कोरेगांव लढयातील पुर्वजांना अभिवादन करण्यासाठी दलित समाज भीमा कोरेगाव येथे जातो पण त्याठिकाणी एक जानेवारीला जो हल्ला झाला त्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या असुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही लोकांनी केले त्यामुळे अशा लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदातंर्गत कारवाई करावी ,2 ते 3 जानेवारी दरम्यान झालेल्या बंद आंदोलनातील केसेस मागे घ्याव्यात. जखमीना पाच लाख मदत दयावी. असे मागणी यावेळी करण्यात आले
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

News Desk

न्यायालयाचा अवमान केल्यामुळे राज्यपालांना कोर्टाची नोटीस

News Desk

WWE मधील ‘द ग्रेट खली’ यांचा भाजपमध्ये प्रवेश

Aprna