HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्याची राज्यपालांची मागणी

मुंबई | एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राजकीय पेच निर्माण होत आहेत. दरम्यान, विधानपरषदेच्या निवडणुका रखडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सदस्याची निश्चितता अजून झाली नाही आहे. याच मुद्द्यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकर निवडणूक जाहीर करावी, अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक सूचनांसह परिषदेच्या रिक्त जागांवर निवडणुका घेऊ शकता असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

 

Related posts

चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाला जाग

News Desk

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk

जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह १९ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

News Desk