HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव प्रकरणी १२ जणांना अटक

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकऱणी पोलिसांनी सणवाडी, भीमा कोरेगाव आणि कोंढापूर येथून १२ जणांना अटक केली आहे. या आरोपीमध्ये दोन जण अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अशी माहिती समोर आली आहे.

१ जानवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासी राज्यातून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आले होते यावेळी समाजकंटकांनी आलेल्या कर्यकर्त्यांवर दगडफेक केली होती.

या दगडफेकमध्ये अनेक जण जखमी झाले होते तर काही एकाचा मृत्यू झाला होता. यावरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर आता शिवतारेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेस आमदारावर केले गंभीर आरोप

News Desk

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरे पेटतील हे विसरु नका, सामनातून राज्यपाल कोश्यारींना इशारा!

News Desk
देश / विदेश

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही- सुप्रिम कोर्ट

News Desk

सुप्रिम कोर्टाने आज म्हत्वाचा निर्णय दिला आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक नसल्याचं सुप्रिम कोर्टानं सांगितलं आहे. यामुळे केंद्र सकरारने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याबाबतची भूमिका बदलली आहे.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणं बंधनकारक केल्याच्या नियमात बदल करणार असल्याचं सरकारने सुप्रिम कोर्टाला सांगितलं होतं. यासाठी मंत्र्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली आहे अशी माहिती सुप्रिम कोर्टाला सरकारने दिली आहे.

समितीचा शिपारस आल्यानंतर लगेच पुढील निर्णय घेण्यात येईल असं केंद्र सरकारनं कोर्टाला सागितलं आहे. याप्रकरणी ५ डिसेंबर रोजी समिती स्थापना करण्यात आली होती.

Related posts

सर्वोच्च न्यायालयानं खुल्या गुणवंतांना न्याय दिला – अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

News Desk

आयुष्यभर काँग्रेस नेते गांधी कुटुंबियांची ‘गुलामीच’ करणार

News Desk

बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात पुन्हा बॉम्बस्फोट

News Desk